Birthday Wishes For Wife in Marathi - पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा - Page 2
birthday wishes for wife in marathi
तुझ्या वाढदिवसाची भेट म्हणून हे एकच वाक्य मी तुला विसरणं कधीच नाही शक्य! माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Birthday Wishes For Wife in Marathi
birthday wishes for wife in marathi
आज तिचा वाढदिवस आहे, जिच्यासाठी माझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवस आहे माझ्या जीवनसाथीला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
Birthday Wishes For Wife in Marathi
birthday wishes for wife in marathi
तू माझ्यासाठी किती खास आहेस हे शब्दात सांगणे कठीण आहे. मी तुझ्यावर सर्वात जास्त प्रेम करतो आज तुला सांगणं माझं कर्तव्य आहे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Birthday Wishes For Wife in Marathi
birthday wishes for wife in marathi
परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण त्याने मला जगातील सुंदर प्रेमळ आणि समजूतदार पत्नी दिली माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Birthday Wishes For Wife in Marathi
birthday wishes for wife in marathi
शिंपल्याचा शो पीस नको जीव अडकला मोत्यात अशा मोत्याहून सुंदर माझ्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
Birthday Wishes For Wife in Marathi
birthday wishes for wife in marathi
घे हात हाती माझा जगीचं सारं सुख तेव्हा तुझं असेल माझ्या प्रेमाच्या त्या सीमेपुढे अवघं ब्रम्हांडदेखील खुजं ठरेल माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!