जो समय पर जन्मदिन की शुभकामना दे दे, वो वास्तव में दोस्त नहीं होता है। तुम बड़े भाग्यशाली हो जो मेरे जैसा दोस्त तुम्हारे जीवन में आया है। बिलेटेड हैप्पी बर्थडे !!
तुझ्या येण्याने आयुष्य सुंदर झालं आहे हृदयात माझ्या तुझी सुंदर छबी आहे चुकूनही जाऊन नकोस माझ्यापासून लांब प्रत्येक पावलावर मला तुझी गरज आहे ! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
दिवस आहे आज खास, तुला उदंड आयुष्य लाभो, हाच मनी आहे ध्यास... वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा
तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो, तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो, त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो, हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना! वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा