प्रेमाच्या या नात्याला विश्वासाने जपून ठेवतो आहे वाढदिवस तुझा असला तरी आज मी पोटभर जेवतो आहे! वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
आपल्या दोस्तीची किंमत नाही आणि किंमत करायला कोणाच्या बापाची हिंमत नाही. वाघासारख्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
यशस्वी व औक्षवंत हो! वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
नातं आपल्या प्रेमाचं, दिवसेंदिवस असच फुलावं, वाढदिवशी तुझ्या, तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावं.
व्हावीस तू शतायुषी, व्हावीस तू दीर्घायुषी, हि एकच माझी इच्छा, तुझ्या भावी जीवनासाठी. वाढदिवसाच्या शुभेच्छा!
जल्लोश आहे गावाचा, कारण वाढदिवस आहे, माझ्या भावाचा! वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा !
माझी पहिली गुरु, अखंड प्रेरणा स्थान, आणि प्रिय मैत्रीण असणाऱ्या माझ्या आईला, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! Happy Birthday Mom
तू आमच्या जीवनातील एक सुंदर परी आहेस, मंमी पपाची छोटीसी बाहुली आहेस. तूच आमच विश्व आणि तूच आमचा प्राण आहेस.
मला एक जबाबदार व्यक्ती बनवल्याबद्दल तुझे अनेक धन्यवाद आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आई माझी सर्वप्रथम गुरू तिच्यापासूनच माझे अस्तित्व सुरू वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई
मला वाटते आजचा दिवस ‘मी तुझा आभारी आहे’, हे बोलण्यासाठी सर्वोत्तम दिवस आहे हॅपी बर्थडे मम्मी
आजचा दिवस खास आहे ज्याचा प्रत्येक क्षण मला तुझ्यासोबत घालवायचा आहे कारणच तसं आहे कारण आज तुझा वाढदिवस आहे
ज्या माऊलीने दिला मला जन्म जिने गायली माझ्यासाठी अंगाई आज तुझ्या वाढदिवशी नमन करतो तुज आई ! हॅपी बर्थडे आई
जिने मला बोट धरून चालायला शिकवले अश्या माझ्या आईला ! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुझा वाढदिवस आहे खास कारण तु आहेस सगळ्यांसाठी खास आज पूर्ण होवो तुझी इच्छा खास.
तुझा चेहरा नेहमी असाच आनंदाने फुललेला राहो, पक्ष्यांच्या थव्या प्रमाणे बहरलेला राहो, जे पण जीवनात तुझी मागणी असेल ते तुला विना मागता प्राप्त हो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
घे हात हाती माझा जगीचं सारं सुख तेव्हा तुझं असेल माझ्या प्रेमाच्या त्या सीमेपुढे अवघं ब्रम्हांडदेखील खुजं ठरेल माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
शिंपल्याचा शो पीस नको जीव अडकला मोत्यात अशा मोत्याहून सुंदर माझ्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!