शिंपल्याचा शो पीस नको जीव अडकला मोत्यात अशा मोत्याहून सुंदर माझ्या! पत्नीला वाढदिवसाच्या
शुभेच्छा
मी खूप भाग्यवान आहे कारण मला तुझ्यासारखी कष्टाळू, प्रेमळ आणि मनमिळावू सहचारिणी मिळाली. Happy birthday
तुझ्याशिवाय माझे जीवन काही नाही आज मी त्या देवाचा आभारी आहे माझ्यासाठी तुला या जगात आणले! माझ्या प्रियेला वाढदिवसाच्या शुभेच्छा
जगातील सर्वात प्रतिभावान पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
मी तुला जगातील सर्व सुख देईन तुझी वाट फुलांनी सजवीन तुझा प्रत्येक दिवस अधिक सुंदर करीन तुझं जीवन प्रेममय करीन माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
कपासाठी बशी जशी, माझ्यासाठी प्रिये तू तशी. कायम तुझ्या सोबत राहील हेच आयुष्यभराचे Promise करतो तुला. Happy Birthday Bayko
माझ्या आयुष्यात फुलाप्रमाणे सुगंध घेऊन येणाऱ्या माझ्या गोड बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
मी खूप भाग्यवान आहे कारण मला तुझ्यासारखी कष्टाळू प्रेमळ आणि मनमिळावू सहचारिणी मिळाली वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
माझ्या घराला घरपण आणणारी आणि आपल्या प्रेमळ स्वभावाने घराला स्वर्गाहून सुंदर बनवणाऱ्या माझ्या प्रेमळ पत्नीस वाढदिवसाच्या शुभेच्छा !
मला कायम प्रकाश देणारा आणि कायम योग्य मार्ग दाखवणारा व्यक्ती म्हणजे तुम्ही बाबा वाढदिवसाच्या तुम्हाला भरपूर शुभेच्छा
डॅडी माझे आत्तापर्यंतचे सर्व लाड पुरवल्या बद्दल धन्यवाद.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
माझ्या पंखांना बळ देण्यासाठी तुम्ही कायम प्रयत्न करत राहिलात आणि माझ्यासाठी अविरत मेहनत घेत राहिलात. खूप प्रेम आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा
वडिलांच्या पैशातूनच सर्व इच्छा पूर्ण होत होत्या होतात स्वतःच्या पैशाने फक्त गरजाच भागवल्या जातात.
त्यांचे आदर्श त्यांचे संस्कार वडिलांशिवाय जीवन आहे लाचार! हॅपी बर्थडे पप्पा
मी स्वतः ला या जगातील सर्वात भाग्यवान व्यक्ती समजतो कारण माझ्याकडे तुमच्या सारखे प्रेमळ आणि प्रत्येक संकटातून माझे रक्षण करणारे वडील आहेत. हॅप्पी बर्थडे पप्पा.
बाबा तुम्ही सोबत आहात ना मग मला कशाचीही काळजी नाही. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
विश्वातील सर्वात प्रेमळ, माझे गुरू माझे मार्गदर्शक माझ्या बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
जगातील प्रत्येक नात्यासाठी काहीतरी द्यावेच लागते.विनामूल्य फक्त वडिलांचे प्रेम मिळते. माझ्या बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.