Birthday Wishes For Father in Marathi
माझ्या आयुष्यात फुलाप्रमाणे सुगंध घेऊन येणाऱ्या माझ्या गोड बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
मी खूप भाग्यवान आहे कारण मला तुझ्यासारखी कष्टाळू प्रेमळ आणि मनमिळावू सहचारिणी मिळाली वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
माझ्या घराला घरपण आणणारी आणि आपल्या प्रेमळ स्वभावाने घराला स्वर्गाहून सुंदर बनवणाऱ्या माझ्या प्रेमळ पत्नीस वाढदिवसाच्या शुभेच्छा !
व्हावीस तू शतायुषी, व्हावीस तू दीर्घायुषी, ही एकच माझी इच्छा प्रेमळ पतीकडून खूप खूप शुभेच्छा!
मला कायम प्रकाश देणारा आणि कायम योग्य मार्ग दाखवणारा व्यक्ती म्हणजे तुम्ही बाबा वाढदिवसाच्या तुम्हाला भरपूर शुभेच्छा
डॅडी माझे आत्तापर्यंतचे सर्व लाड पुरवल्या बद्दल धन्यवाद.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
माझ्या पंखांना बळ देण्यासाठी तुम्ही कायम प्रयत्न करत राहिलात आणि माझ्यासाठी अविरत मेहनत घेत राहिलात. खूप प्रेम आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा
वडिलांच्या पैशातूनच सर्व इच्छा पूर्ण होत होत्या होतात स्वतःच्या पैशाने फक्त गरजाच भागवल्या जातात.
त्यांचे आदर्श त्यांचे संस्कार वडिलांशिवाय जीवन आहे लाचार! हॅपी बर्थडे पप्पा
बाबा तुम्ही सोबत आहात ना मग मला कशाचीही काळजी नाही. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
विश्वातील सर्वात प्रेमळ, माझे गुरू माझे मार्गदर्शक माझ्या बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
जगातील प्रत्येक नात्यासाठी काहीतरी द्यावेच लागते.विनामूल्य फक्त वडिलांचे प्रेम मिळते. माझ्या बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
ज्यांच्यामुळे मला हे जीवन मिळाले त्या माझ्या आई बाबांसाठी मी जीव जरी दिला तरी कमीच आहे.
फक्त माझ्या आनंदासाठी ते स्वतःचे दुःख विसरतात, जे माझ्यावर सर्वात जास्त प्रेम करतात ते माझे वडील आहे. हॅपी बर्थडे माय सुपर हिरो.
वडील कितीही साधे असले तरी प्रत्येक मुलीसाठी ते राजा असतात. हॅप्पी बर्थडे बाबा.
आयुष्यात ज्यांनी मला उडायला शिकवले, माझ्यावर विश्वास ठेवला त्या माझ्या पप्पांना वाढदिवसाच्या हर्दिक शुभेच्छा.
नशिबवान असतात ते लोक ज्यांच्या डोक्यावर वडिलांचा हात असतो, होतात त्यांचे सर्व हट्ट पूर्ण ज्यांच्या सोबत त्यांचा बाप असतो.
बाबा जेव्हा तुम्ही हसता तेव्हा हे संपूर्ण जग प्रकाशमय झाल्यागत दिसते. बाबा नेहमी असेच आनंदी राहा. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.
Love Quotes & Messages
Sad Quotes & Messages
Breakup Quotes & Messages
Angry Quotes & Messages
Love Status in Hindi
Sad Status in Hindi
Attitude Status in Hindi
Alone Status in Hindi
Good Night Status in Hindi
Good Morning Status in Hindi
Mahakal Status
Radhe Krishna Status
Birthday Messages
Birthday Messages for Mom
Birthday Messages for Dad
Birthday Messages for Friends