सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे, सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस, सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा.. केवळ सोन्यासारख्या लोकांना. !!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

Birthday Wishes in Marathi

तुम्हारे नसीब की खुशियां मिले तुम्हें, सबका प्यार यूं ही मिलता रहे तुम्हें, मैं जन्मदिन भूल गई तो क्या, पर अब देती हूं खूब सारी बधाई तुम्हें।

जहां भी पड़े तेरे कदम, आए न कभी कोई गम, लेट हुआ बर्थडे विश करने में, अब तुझे बधाई देते हैं हम।

हम आप के दिल में रहते हैं, इसलिए, हर दर्द सहते हैं, कोई हम से अलग विश न कर दे आपको, इसलिए, कुछ दिनों बाद हैप्पी बर्थडे कहते हैं।

जो समय पर जन्मदिन की शुभकामना दे दे, वो वास्तव में दोस्त नहीं होता है।  तुम बड़े भाग्यशाली हो जो मेरे जैसा दोस्त तुम्हारे जीवन में आया है। बिलेटेड हैप्पी बर्थडे !!

खुद भी नाचेंगे, तुमको भी नचाएंगे, अगले साल तुम्हारा बर्थडे धूमधाम से मनाएंगे। लेट हैप्पी बर्थडे।

मैं तुम्हारे बर्थडे पर हर बार कुछ अलग करता हूं, इसलिए, इस बार देरी से बर्थडे विश कर रहा हूं। बिलेटेड हैप्पी बर्थडे दोस्त।

दुआ करता हूं भगवान से, पूरा हो आपका हर ख्वाब, लेट से कर रहा हूं बर्थडे विश आपको, मेरी वजह से मूड न करना खराब।

आपको जन्मदिन की बहुत-बहुत मुबारक हो। देरी से बधाई देने के लिए क्षमा करें। आशा करता हूं कि आपका जन्मदिन बहुत अच्छा रहा होगा।

आपणास रायगडासारखी श्रीमंती, पुरंदरसारखी दिव्यता, सिंहगडासारखी शौर्यता, व सह्याद्रीसारखी उंची लाभो, हीच शिवचरणी प्रार्थना..
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा..!

आपणास रायगडासारखी श्रीमंती, पुरंदरसारखी दिव्यता, सिंहगडासारखी शौर्यता, व सह्याद्रीसारखी उंची लाभो, हीच शिवचरणी प्रार्थना.. वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा..!

तुझ्या येण्याने आयुष्य सुंदर झालं आहे हृदयात माझ्या तुझी सुंदर छबी आहे चुकूनही जाऊन नकोस माझ्यापासून लांब प्रत्येक पावलावर मला तुझी गरज आहे  ! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

दिवस आहे आज खास, तुला उदंड आयुष्य लाभो, हाच मनी आहे ध्यास... वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो, तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो, त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो, हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना! वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

जीवेत शरद: शतं ! पश्येत शरद: शतं ! भद्रेत शरद: शतं ! अभिष्टचिंतनम ! जन्मादिवसस्य शुभाशय: ! जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

कितीही रागावले तरी समजून घेतले मला, रुसले कधी तर जवळ घेतले मला, रडवले कधी तर कधी हसवले, केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा, वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!

नवा गंध नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा, व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा… ह्याच तुम्हाला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!  Happy Birthday

केला तो नाद झाली ती हवा कडक रे भावा तुच आहे छावा भावाची हवा आता तर DJ च लावा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा !

नवे क्षितिज नवी पहाट फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट स्मित हास्य तुमच्या चेहेऱ्यावर राहो तुमच्या पाठीशी लाखो सूर्य तळपत राहो !

संकल्प असावेत नवे तुझे, मिळाव्यात त्यांना नव्या दिशा प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे, ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा..!