तुझ्या येण्याने आयुष्य सुंदर झालं आहे हृदयात माझ्या तुझी सुंदर छबी आहे चुकूनही जाऊन नकोस माझ्यापासून लांब प्रत्येक पावलावर मला तुझी गरज आहे ! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
दिवस आहे आज खास, तुला उदंड आयुष्य लाभो, हाच मनी आहे ध्यास... वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा
तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो, तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो, त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो, हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना! वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
कितीही रागावले तरी समजून घेतले मला, रुसले कधी तर जवळ घेतले मला, रडवले कधी तर कधी हसवले, केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा, वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!
नवा गंध नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा, व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा… ह्याच तुम्हाला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!! Happy Birthday
केला तो नाद झाली ती हवा कडक रे भावा तुच आहे छावा भावाची हवा आता तर DJ च लावा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा !
संकल्प असावेत नवे तुझे, मिळाव्यात त्यांना नव्या दिशा प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे, ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा..!
प्रेमाच्या या नात्याला विश्वासाने जपून ठेवतो आहे वाढदिवस तुझा असला तरी आज मी पोटभर जेवतो आहे! वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
आपल्या दोस्तीची किंमत नाही आणि किंमत करायला कोणाच्या बापाची हिंमत नाही. वाघासारख्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
यशस्वी व औक्षवंत हो! वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
नातं आपल्या प्रेमाचं, दिवसेंदिवस असच फुलावं, वाढदिवशी तुझ्या, तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावं.
व्हावीस तू शतायुषी, व्हावीस तू दीर्घायुषी, हि एकच माझी इच्छा, तुझ्या भावी जीवनासाठी. वाढदिवसाच्या शुभेच्छा!
जल्लोश आहे गावाचा, कारण वाढदिवस आहे, माझ्या भावाचा! वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा !
माझी पहिली गुरु, अखंड प्रेरणा स्थान, आणि प्रिय मैत्रीण असणाऱ्या माझ्या आईला, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! Happy Birthday Mom
तू आमच्या जीवनातील एक सुंदर परी आहेस, मंमी पपाची छोटीसी बाहुली आहेस. तूच आमच विश्व आणि तूच आमचा प्राण आहेस.