सुख, समृद्धी, समाधान, धनसंपदा, दीर्घायुष्य व आरोग्य लाभो तुला, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या प्रिय परीला!
तुझ्या प्रत्येक वाढदिवसागणिक तुझ्या यशाचं आभाळ विस्तारत जावं, तुझ्या प्रेमाने तु साऱ्या जगाला जगाला साद घालावं हिच इच्छा आहे… वाढदिवसाच्या शुभेच्छा बाळा
तू आमच्या आयुष्यात एक नवी उमेद बनून आलीस, आयुष्याची बाग आनंदाने सुगंधित केलीस, अशीच सदैव पुढे जात राहो तू हीच आमची प्रार्थना ! हॅप्पी बर्थडे परी
सोनेरी सुर्याची सोनेरी किरणे, सोनेरी किरणांचा सोन्याचा दिवस, अशा या सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा सोन्या सारख्या माझ्या लेकीला…. वाढदिवसाच्या शुभेच्छा
हा शुभ दिवस तुमच्या आयुष्यात हजार वेळा येवो आणि आम्ही तुम्हाला प्रत्येक वेळी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देवो. Happy Birthday My Princess.
अशी सून प्रत्येकाला मिळावी जिला भेटताच घट्ट मैत्री व्हावी अशा माझ्या लेक, सून आणि मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
आम्ही खरोखर भाग्यवान आहोत की आम्हाला तुझ्यासारखी मुलगी मिळाली लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
सूर्य घेऊन आला प्रकाश चिमण्यांनी गायलं गाणं फुलांनी हसून सांगितलं शुभेच्छा तुझा जन्मदिवस आज
करो मुझसे मोहब्बत इतनी, अपनी हर एक चाहत का अंजाम बना लो, ढक लो मुझे अपनी जुल्फों इस तरह, कि मुझे अपना संसार बना लो ।। वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
मुझे अपने हर दर्द का हमदर्द बना लो, दिल में नहीं तो ख्यालों में बैठा लो, सपनों में नहीं तो आंखों में सजा लो, अपना एक सच्चा अहसास बना लो।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
लखलखते तारे, सळसळते वारे, फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे
वाढदिवसाच्या शुभेच्छा जानू
तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे. तु माझे सर्वस्व आहात मला माहित आहे की माझ्या परीने प्रयत्न करूनही मी तुझ्यापासून वेगळे होऊ शकणार नाही. हॅपी बर्थडे जानू
मला आठवणीत ठेवशील तू आणि तुला कधीच विसरणार नाही मी.. कारण माझ्याशिवाय अपूर्ण असशील तू आणि तुझ्याशिवाय कधीच संपूर्ण नसेल मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
तू माझा नाही होऊ शकत पण आहेस माझा सखा प्रेम माझे तुझ्यावर आहे प्रेम आहे तुझ्यामध्ये प्रेम आहे सगळीकडे कारण तू आहेस माझा सखा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
जग धावते मी धावते सगळेच धावतात पण प्रत्येक वेळी थांबवून पुन्हा धावावयास मार्ग दाखवतो कधीच चुकणार नाही माझे जरा ऐकून पहा अस सांगतो ते दुसर कोणीच नाही आहे माझा सखा: वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
कोण आहेस तू जरा सांगणार का….. कोणीही असलास तरी आहेस माझा सखा तुला जन्म दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
शोधून कुठे सापडणार नाही काळजात ठसलास आता जाणार नाही प्रेमात पडले मी तुझ्या कायमची प्रियकर नाही पण आहेस तू माझा सखा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रे सखा!
माझ्या आयुष्यात तू असणं हे आशीर्वादापेक्षा कमी नाही. तू मला नेहमी आनंदी आणि ताजेतवाने ठेवतो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जानू