इंद्रधनुष्याप्रमाणे तुझे आयुष्य रंगीत असावे हीच माझी देवाजवळ प्रार्थना… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes For Boyfriend in Marathi

मुझे अपने हर दर्द का हमदर्द बना लो, दिल में नहीं तो ख्यालों में बैठा लो, सपनों में नहीं तो आंखों में सजा लो, अपना एक सच्चा अहसास बना लो।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

लखलखते तारे, सळसळते वारे, फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे 
वाढदिवसाच्या शुभेच्छा जानू

लखलखते तारे, सळसळते वारे, फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे वाढदिवसाच्या शुभेच्छा जानू

तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे. तु माझे सर्वस्व आहात मला माहित आहे की माझ्या परीने प्रयत्न करूनही मी तुझ्यापासून वेगळे होऊ शकणार नाही.  हॅपी बर्थडे जानू

मला आठवणीत ठेवशील तू आणि तुला कधीच विसरणार नाही मी.. कारण माझ्याशिवाय अपूर्ण असशील तू आणि तुझ्याशिवाय कधीच संपूर्ण नसेल मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

तू माझा नाही होऊ शकत पण आहेस माझा सखा प्रेम माझे तुझ्यावर आहे प्रेम आहे तुझ्यामध्ये प्रेम आहे सगळीकडे कारण तू आहेस माझा सखा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

जग धावते मी धावते सगळेच धावतात पण प्रत्येक वेळी थांबवून पुन्हा धावावयास मार्ग दाखवतो कधीच चुकणार नाही माझे जरा ऐकून पहा अस सांगतो ते दुसर कोणीच नाही आहे माझा सखा: वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

कोण आहेस तू जरा सांगणार का….. कोणीही असलास तरी आहेस माझा सखा तुला जन्म दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

शोधून कुठे सापडणार नाही काळजात ठसलास आता जाणार नाही प्रेमात पडले मी तुझ्या कायमची प्रियकर नाही पण आहेस तू माझा सखा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रे सखा!

माझ्या आयुष्यात तू असणं हे आशीर्वादापेक्षा कमी नाही. तू मला नेहमी आनंदी आणि ताजेतवाने ठेवतो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जानू

नातं आपलं दिवसेंदिवस फुलत राहावे, तू आयुष्यभर माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 तुझ्या वाढदिवशी एकच सांगेन वाक्य, मी तुला विसरणं कधीच नाही शक्य… हॅपी बर्थडे माय BF

परी सारखी आहेस तू सुंदर , तुला मिळवून मी झालोय धन्य. प्रत्येक जन्मी तूच मला मिळावी हीच माझी इच्छा तुझ्या वाढदिवशी..! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

कातरवेळी उधाणलेला सागर अन् हाती तुझा हात स्पर्श रेशमी रेतीचा, तशीच मखमली तुझी साथ वाढदिवसाच्या तुला अनेक शुभेच्छा

माझ्या डोळ्यात पाहून माझ्या मनातील ओळखणाऱ्या माझ्या प्रियेला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

सुंदर आणि सोज्वळ. ज्या मैत्रिणीवर मी खूप प्रेम करतो तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

आनंदी क्षणांनी भरलेले तुझे आयुष्य असावे, हीच माझी इच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

माझ्या हसण्याचे कारण तू आहेस, माझ्या प्रेमाचा आणि आनंदाचा स्रोत आहेस. माझ्या प्रिये , वाढदिवसाच्या शुभेच्छा.

वाढदिवसाच्या शुभेच्छा, प्रिये ! तू माझ्या कडू आयुष्याची गोड चेरी आहेस!