शोधून कुठे सापडणार नाही काळजात ठसलास आता जाणार नाही प्रेमात पडले मी तुझ्या कायमची प्रियकर नाही पण आहेस तू माझा सखा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रे सखा!
माझ्या आयुष्यात तू असणं हे आशीर्वादापेक्षा कमी नाही. तू मला नेहमी आनंदी आणि ताजेतवाने ठेवतो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जानू
इंद्रधनुष्याप्रमाणे तुझे आयुष्य रंगीत असावे हीच माझी देवाजवळ प्रार्थना… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
नातं आपलं दिवसेंदिवस फुलत राहावे, तू आयुष्यभर माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुझ्या वाढदिवशी एकच सांगेन वाक्य, मी तुला विसरणं कधीच नाही शक्य… हॅपी बर्थडे माय BF
परी सारखी आहेस तू सुंदर , तुला मिळवून मी झालोय धन्य. प्रत्येक जन्मी तूच मला मिळावी हीच माझी इच्छा तुझ्या वाढदिवशी..! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
कातरवेळी उधाणलेला सागर अन् हाती तुझा हात स्पर्श रेशमी रेतीचा, तशीच मखमली तुझी साथ वाढदिवसाच्या तुला अनेक शुभेच्छा
माझ्या डोळ्यात पाहून माझ्या मनातील ओळखणाऱ्या माझ्या प्रियेला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
सुंदर आणि सोज्वळ. ज्या मैत्रिणीवर मी खूप प्रेम करतो तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
माझ्या हसण्याचे कारण तू आहेस, माझ्या प्रेमाचा आणि आनंदाचा स्रोत आहेस. माझ्या प्रिये , वाढदिवसाच्या शुभेच्छा.
वाढदिवसाच्या शुभेच्छा, प्रिये ! तू माझ्या कडू आयुष्याची गोड चेरी आहेस!
जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना, वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
जगातील सर्वोत्तम मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुझ्यावर कायम प्रेम!
आयुष्यातला प्रत्येक दिवस तुझ्यासह खास आहे पण तुझा वाढदिवस हा अधिक खास आहे. तुला वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा!
आनंदी क्षणांनी भरलेले तुझे आयुष्य असावे, हीच माझी इच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
सूर्यप्रकाशाशिवाय सृष्टी नाही आणि तुझ्याशिवाय माझ जीवन नाही. तू माझ्या जीवनातील प्रकाश आहेस.
माझ्या आयुष्यात येऊन माझ आयुष्य खूप सुंदर केल्याबद्दल, मी तुझा खूप आभारी आहे. Happy Birthday My Love
प्रिये, मी तुला तुझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि मी वचन देतो की तुला आनंद ठेवण्यासाठी मी सर्वकाही करेन.