Heart Touching Birthday Wishes For Husband in Marathi
माझं आयुष्य माझा सोबती तू दिलीस माझ्या आयुष्याला नवी दिशा प्रिय नवऱ्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले लग्न संसार आणि जबाबदारीने फुललेले अश्याच पद्धतीने नेहमी आनंदाने नांदो संसार आमचा पती देवांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
प्रेम आणि काळजी घेत तुम्ही माझे आयुष्य केले आहे खूपच सुंदर नवऱ्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
आयुष्याने तुमच्या रुपाने दिले मला एक बेस्ट गिफ्ट आयुष्यात अजून काही नको मला आता फक्त हवी तुमची साथ नवरोबा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
आयुष्यात केवळ असावा तुमच्यासारखा जोडीदार ज्याच्या असण्याने मिळावे जीवनाला आधार तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
प्रत्येकाला तुमच्यासारखा चांगला जोडीदार मिळाला तर आयुष्य किती सुंदर होईल आहे मी खूप भाग्यवान नवऱ्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझे आयुष्य, माझा सोबती माझा श्वास, माझे स्वप्न माझे प्रेम आणि माझा प्राण सर्वकाही तुम्हीच तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
कसं सांगू किती प्रेम आहे तुमच्यावर अगदी तसे जसे मधमाशीचे सुगंधी फुलावर. Happy Birthday Husband
चांगल्या वाईट वेळेत सदैव माझ्यासोबत असलेल्या माझ्या प्रिय पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
कधी भांडतो, कधी रुसतो पण नेहमी एकमेकांचा आदर करतो असेच भांडत राहू पण कायम सोबत राहू, वाढदिवसाच्या शुभेच्छा!
काल पर्यंत फक्त एक अनोळखी होतो आपण आज माझ्या हृदयाच्या एक एक ठोक्यावर हुकुमत आहे तुमची तुम्हाला जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
परिपूर्ण संसार म्हणजे काय? हे ज्याने मला दाखवून दिले अशा माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
जेथे प्रेम आहे, तिथे जीवन आहे, माझ्या प्रिय नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझ्या प्रत्येक दुखात धावून येतोस तू भरभरून सुख देतोस तू काही न बोलताच समजून घेतोस तू खऱ्या अर्थाने मला जपतोस तू तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
जेथे प्रेम आहे तेथे जीवन आहे माझ्या प्रिय नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा.