Birthday Wishes For Mother in Marathi - आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Heart Touching Birthday Wishes For Mother in Marathi

माझी पहिली गुरु, अखंड प्रेरणा स्थान, आणि प्रिय मैत्रीण असणाऱ्या माझ्या आईला, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! Happy Birthday Mom

तू आमच्या जीवनातील एक सुंदर परी आहेस, मंमी पपाची छोटीसी बाहुली आहेस. तूच आमच विश्व आणि तूच आमचा प्राण आहेस.

मला एक जबाबदार व्यक्ती बनवल्याबद्दल तुझे अनेक धन्यवाद आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

माझा सन्मान, माझी कीर्ती आणि माझा मान आहे माझी आई मला नेहमी हिम्मत देणारी माझा अभिमान आहे माझी आई प्राणाहून प्रिय माझ्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आई माझी सर्वप्रथम गुरू तिच्यापासूनच माझे अस्तित्व सुरू वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई

मला वाटते आजचा दिवस ‘मी तुझा आभारी आहे’, हे बोलण्यासाठी सर्वोत्तम दिवस आहे हॅपी बर्थडे मम्मी

आजचा दिवस खास आहे ज्याचा प्रत्येक क्षण मला तुझ्यासोबत घालवायचा आहे कारणच तसं आहे कारण आज तुझा वाढदिवस आहे

ज्या माऊलीने दिला मला जन्म जिने गायली माझ्यासाठी अंगाई आज तुझ्या वाढदिवशी नमन करतो तुज आई ! हॅपी बर्थडे आई

जिने मला बोट धरून चालायला शिकवले अश्या माझ्या आईला ! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुझा वाढदिवस आहे खास कारण तु आहेस सगळ्यांसाठी खास आज पूर्ण होवो तुझी इच्छा खास.

तुझा चेहरा नेहमी असाच आनंदाने फुललेला राहो, पक्ष्यांच्या थव्या प्रमाणे बहरलेला राहो, जे पण जीवनात तुझी मागणी असेल ते तुला विना मागता प्राप्त हो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes For Mother in Marathi Images - Download and Share