Birthday Wishes For Son in Marathi - मुलासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Heart Touching Birthday Wishes For Son in Marathi

नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे. माझ्या प्रिय बाळा वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा

आज आनंदी आनंद झाला माझ्या बाळाचा वाढदिवस हा आला बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

तुझ्या सारखा मुलगा मिळाला आहे माझे भाग्य बाळा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

नवा गंध नवा आनंद निर्माण करत तुझ्या आयुष्यात यावा प्रत्येक दिवस मुला तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

सोनेरी सूर्याची, सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा, सोनेरी दिवस सोनेरी दिवसाच्या, सोनेरी शुभेच्छा केवळ सोन्यासारख्या माझ्या मुलाला.

व्हावास तू शतायुषी व्हावास तू दीर्घायुषी एक माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा !

सुख, समृद्धी, समाधान, धनसंपदा, दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो तुला, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मुला!

वाढिवसानिमित्त भरपूर शुभेच्छा तू नेहमी माझा गोड मुलगा राहशील.

नाते प्रेमाचे दिवसेंदिवस असे फुलावे वाढदिवशी तू शुभेच्छांनी न्हाऊन निघावे बाळा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

आमच्या घरी जन्माला आलास हे आहे आमचे भाग्य तुझ्या वाढदिवशी आम्हाला होतो हर्ष बाळा तुला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!

तुझा जन्म होण्याआधीच मला झाली होती आनंदाची चाहुल बाळा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

दीर्घायुष्य लाभू दे तुला, आणखी मनी नाही कोणती आशा बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या माझ्या प्रिय मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आईपण काय असतं कळलं तुझ्या येण्याने आधार झाला मला तुझ्या या जन्माने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाळा

इवल्या इवल्या पावलाने स्पर्श केला तू घराला अलगद येऊन इथे हर्ष दिला मनाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

तुझ्या जन्म दिवसाने झालाय संपूर्ण कुटुंबाला हर्ष. परमेश्वराला प्रार्थना आहे, की तुझे आयुष्य असो हजारो वर्ष ! वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा प्रिय बाळा.

Birthday Wishes For Son in Marathi Images - Download and Share