तुझ्यासाठी ताजमहल नाही बांधू शकत पण राहतो त्या घरात तुला नक्की सुखी ठेवीन, हॅप्पी बर्थडे पिल्लू
Birthday Wishes For Girlfriend in Marathi
तुझ्यासाठी कदाचित मी ताजमहल नाही बांधू शकत पण राहतो त्या घरात तुला नक्की सुखी ठेऊ शकतो, हॅप्पी बर्थडे जान
प्रिये, मी तुला तुझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि मी वचन देतो की तुला आनंद ठेवण्यासाठी मी सर्वकाही करेन.
माझ्या आयुष्यात येऊन माझ आयुष्य खूप सुंदर केल्याबद्दल, मी तुझा खूप आभारी आहे. Happy Birthday My Love
सूर्यप्रकाशाशिवाय सृष्टी नाही आणि तुझ्याशिवाय माझ जीवन नाही. तू माझ्या जीवनातील प्रकाश आहेस.
आनंदी क्षणांनी भरलेले तुझे आयुष्य असावे, हीच माझी इच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
आयुष्यातला प्रत्येक दिवस तुझ्यासह खास आहे पण तुझा वाढदिवस हा अधिक खास आहे. तुला वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा!
जगातील सर्वोत्तम मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुझ्यावर कायम प्रेम!
जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना, वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
वाढदिवसाच्या शुभेच्छा, प्रिये ! तू माझ्या कडू आयुष्याची गोड चेरी आहेस!
Sad Status
Love Status
Attitude Status
Alone Status
Good Morning status
Attitude Status for Boys
Breakup Status
Good Night status
Attitude Status for Girls
Love Status for Girls
दिल से दुआ करते हैं हम, कभी खुशियां न हों कम, हम रहेंगे साथ हमेशा, जब तक है दम। Happy Birthday
Birthday Wishes For Girlfriend
माता का हाँथ पकड़कर रखिए, लोगों के पाँव पकड़ने की जरूरत नहीं पड़ेगी !
Mata Rani status
हम तो बिखरे है चूर हुआ है मंजर एक नदी की तलाश में प्यासा है समंदर !
Tuta Dil Shayari
कुछ यूँ हुआ कि जब भी जरुरत पड़ी, हर शख्स इतेफाक से मजबूर हो गया,
Matlabi Shayari
जिसे डर ही नहीं था मुझे खोने का , वो क्या अफ़सोस करते मेरे ना होने का।
Dhoka Shayari
आज तक है उसके लौट आने की 😔उम्मीद, आज तक ठहरी है 🙁ज़िन्दगी अपनी जगह, लाख ये चाहा कि उसे 😞भूल जायें पर, हौंसले अपनी जगह 😭बेबसी अपनी जगह।
sad shayari
Love Quotes & Messages
Sad Quotes & Messages
Breakup Quotes & Messages
Angry Quotes & Messages
Love Status in Hindi
Sad Status in Hindi
Attitude Status in Hindi
Alone Status in Hindi
Good Night Status in Hindi
Good Morning Status in Hindi
Mahakal Status
Radhe Krishna Status
Birthday Messages
Birthday Messages for Mom
Birthday Messages for Dad
Birthday Messages for Friends