Birthday Wishes in Marathi- मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा
Best Birthday Wishes, Shayari, Messages, and Quotes With Images in Marathi.
Short birthday wishes in marathi
जल्लोश आहे गावाचा, कारण वाढदिवस आहे, माझ्या भावाचा! वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा !
Birthday Wishes in Marathi
Simple birthday wishes in marathi
व्हावीस तू शतायुषी, व्हावीस तू दीर्घायुषी, हि एकच माझी इच्छा, तुझ्या भावी जीवनासाठी. वाढदिवसाच्या शुभेच्छा!
Birthday Wishes in Marathi
Best birthday wishes in marathi
नातं आपल्या प्रेमाचं, दिवसेंदिवस असच फुलावं, वाढदिवशी तुझ्या, तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावं.
Birthday Wishes in Marathi
birthday wishes in marathi
यशस्वी व औक्षवंत हो! वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
Birthday Wishes in Marathi
birthday wishes in marathi
आपल्या दोस्तीची किंमत नाही आणि किंमत करायला कोणाच्या बापाची हिंमत नाही. वाघासारख्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Birthday Wishes in Marathi
birthday wishes in marathi
प्रेमाच्या या नात्याला विश्वासाने जपून ठेवतो आहे वाढदिवस तुझा असला तरी आज मी पोटभर जेवतो आहे! वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
Birthday Wishes in Marathi
birthday wishes in marathi
संकल्प असावेत नवे तुझे, मिळाव्यात त्यांना नव्या दिशा प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे, ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा..!
Birthday Wishes in Marathi
birthday wishes in marathi
नवे क्षितिज नवी पहाट फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट स्मित हास्य तुमच्या चेहेऱ्यावर राहो तुमच्या पाठीशी लाखो सूर्य तळपत राहो !
Birthday Wishes in Marathi
Unique birthday wishes in marathi
केला तो नाद झाली ती हवा कडक रे भावा तुच आहे छावा भावाची हवा आता तर DJ च लावा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा !
Birthday Wishes in Marathi
Amazing birthday wishes in marathi
नवा गंध नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा, व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा… ह्याच तुम्हाला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!! Happy Birthday