Birthday Wishes For Boyfriend in Marathi - बॉयफ्रेंडला वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुझ्या वाढदिवशी एकच सांगेन वाक्य, मी तुला विसरणं कधीच नाही शक्य… हॅपी बर्थडे माय BF
नातं आपलं दिवसेंदिवस फुलत राहावे, तू आयुष्यभर माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
इंद्रधनुष्याप्रमाणे तुझे आयुष्य रंगीत असावे हीच माझी देवाजवळ प्रार्थना… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
माझ्या आयुष्यात तू असणं हे आशीर्वादापेक्षा कमी नाही. तू मला नेहमी आनंदी आणि ताजेतवाने ठेवतो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जानू
शोधून कुठे सापडणार नाही काळजात ठसलास आता जाणार नाही प्रेमात पडले मी तुझ्या कायमची प्रियकर नाही पण आहेस तू माझा सखा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रे सखा!
कोण आहेस तू जरा सांगणार का….. कोणीही असलास तरी आहेस माझा सखा तुला जन्म दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
जग धावते मी धावते सगळेच धावतात पण प्रत्येक वेळी थांबवून पुन्हा धावावयास मार्ग दाखवतो कधीच चुकणार नाही माझे जरा ऐकून पहा अस सांगतो ते दुसर कोणीच नाही आहे माझा सखा: वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तू माझा नाही होऊ शकत पण आहेस माझा सखा प्रेम माझे तुझ्यावर आहे प्रेम आहे तुझ्यामध्ये प्रेम आहे सगळीकडे कारण तू आहेस माझा सखा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
मला आठवणीत ठेवशील तू आणि तुला कधीच विसरणार नाही मी.. कारण माझ्याशिवाय अपूर्ण असशील तू आणि तुझ्याशिवाय कधीच संपूर्ण नसेल मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे. तु माझे सर्वस्व आहात मला माहित आहे की माझ्या परीने प्रयत्न करूनही मी तुझ्यापासून वेगळे होऊ शकणार नाही. हॅपी बर्थडे जानू
कितनी जल्दी से मुलाक़ात गुजर जाती है, प्यास बुझती नहीं बरसात गुजर जाती है, अपनी यादों से कहो की यूँ ना सताया करे, नींद आती नहीं और रात गुजर जाती है।
Good Night